SPJ Logo

Shri Umajirao Sanamadikar Medical Foundation's

SIDDHARTH POLYTECHNIC JATH

672/1, Shegaon Road, Jath, Maharashtra 416404

SPJ Logo



SGRC COMMITTEE Introdroduction to new students
Organiser: सौ. रेणुका गेज्जी मॅडम
Posted : 2023-08-05

आज दि. ०५ /०८/२०२३ रोजी, सिध्दार्थ पाॅलिटेक्निक जत, मध्ये नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी इन्डक्शन प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता. सिध्दार्थ पाॅलिटेक्निक जत च्या प्राचार्या सौ. रेणुका गेज्जी मॅडम यांनी Importance of SGRC COMMITTEE या विषयावर सुरेख मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे नियोजन सौ. रेणुका गेज्जी मॅडम यांनी केले. तसेच सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन कु.दिपाली कांबळे मॅडम यांनी केले. या कार्यक्रमाला मा. चेअरमन डॉ. कैलास सनमडीकर आणि डॉ. वैशाली सनमडीकर मॅडम यांचे योग्य मार्गदर्शन आणि मोलाचे सहकार्य लाभले. या प्रसंगीची काही क्षणचित्रे. धन्यवाद.

More Images