SPJ Logo

Shri Umajirao Sanamadikar Medical Foundation's

SIDDHARTH POLYTECHNIC JATH

672/1, Shegaon Road, Jath, Maharashtra 416404

SPJ Logo



Induction programming 2023
Organiser: सौ. रेणुका गेज्जी मॅडम
Posted : 2023-09-06

आज दि. २५ /०८/२०२२ रोजी, सिध्दार्थ पाॅलिटेक्निक जत, मध्ये नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी इन्डक्शन प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रथम सेशन मध्ये, मा. श्री. हरीश साळुंखे सर, प्रमुख- Mechnical Engineering department,Siddharth Polytechnic Jath, यांनी personality development या विषयावर मार्गदर्शन केले. द्वितीय सेशन मध्ये,मा. श्री. प्रकाश कारकल सर, प्रमुख - Electrical Engineering department,Siddharth Polytechnic Jath, यांनी करिअर विषयी मार्गदर्शन केले. तर तृतीय सेशन मध्ये,मा. श्री. करणसिंग रजपूत सर, प्रमुख - Computer Engineering , यांनी Importance of character in education या विषयावर सुरेख मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे नियोजन सौ. रेणुका गेज्जी मॅडम यांनी केले. सर्व वक्ते यांचा परिचय आणि आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम प्राचार्या र्सौ. रेणुका गेज्जी मॅडम. तसेच सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला मा. चेअरमन डॉ. कैलास सनमडीकर आणि डॉ. वैशाली सनमडीकर मॅडम यांचे योग्य मार्गदर्शन आणि मोलाचे सहकार्य लाभले. या प्रसंगीची काही क्षणचित्रे. धन्यवाद.

More Images