SPJ Logo

Shri Umajirao Sanamadikar Medical Foundation's

SIDDHARTH POLYTECHNIC JATH

672/1, Shegaon Road, Jath, Maharashtra 416404

SPJ Logo



फिल्म शूटिंग
Organiser: Siddharth Polytechnic Jath
Posted : 2024-08-31

आज सिद्धार्थ पॉलीटेकनिक जत येते,दिलीप रयणावर दिग्दर्शीत " सुधागड " या मराठी फिल्म चे शूटिंग करण्यात आले. यावेळी 'सुधागड' फिल्मचे दिग्दर्शक श्री.दिलीप रयणावर आणि त्यांची टीम उपस्थित होते. या शूटिंग ला संस्थेचे चेअरमन डॉ. वैशाली सनमडीकर मॅडम,संस्थेचे चेअरमन श्री.भारत साबळे सर,संस्थेचे सचिव डॉ. कैलास सनमडीकर सर ,कॉलेज च्या प्राचार्या सौ.रेणुका वागोली मॅडम यांचे सहकार्य लाभले. शूटिंग करण्यास परवानगी दिल्याबद्दल दिग्दर्शक श्री.दिलीप रयणावर यांनी सर्वांचे आभार मानले

More Images