" रक्षाबंधन "
Organiser: श्री. साळुंखे सर
Posted : 2024-08-27आज दि.27-08-2024 रोजी सिद्धार्थ पॉलीटेकनिक जत येते, प्रथम वर्षातील विद्यार्थिनींनी " रक्षाबंधन " कार्यक्रम साजरा केला. यावेळी प्रथम वर्षाचे विभाग प्रमुख श्री. साळुंखे सर आणि सर्व शिक्षक उपस्थित होते.
More Images