SPJ Logo

Shri Umajirao Sanamadikar Medical Foundation's

SIDDHARTH POLYTECHNIC JATH

672/1, Shegaon Road, Jath, Maharashtra 416404

SPJ Logo



Mechanical Dept Expert Lecture
Organiser: श्री. साळुंखे सर
Posted : 2024-08-08

दिनांक ०८ ऑगस्ट २०२४ रोजी सिद्धार्थ पाॉलिटेक्निक जत येथे यांत्रिक अभियांत्रिकी शाखेत इंडस्ट्रिअल एक्स्पर्ट लेक्चर आयोजित करण्यात आले होते . प्रमुख पाहुणे म्हणून डॉ श्री. संजय माने सर (MIT Barshi) आणि कॉलेजचे प्राचार्य सौ.वाघोली मॅडम तसेच शाखेचे प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

More Images