
वाचन संकल्प महाराष्ट्राचा
Organiser: Siddharth Polytechnic jath
Posted : 2025-01-23💐 'महाराष्ट्र शासन आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत " वाचन संकल्प महाराष्ट्राचा " या कार्यक्रमांतर्गत सिद्धार्थ पॉलीटेकनिक येथे आज ग्रंथालयामध्ये ग्रंथप्रदर्शन,पुस्तकाचे सामूहिक वाचन आणि वाचन संवाद घेण्यात आले. या कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन डॉ. वैशाली सनमडीकर मॅडम,संस्थेचे चेअरमन श्री.भारत साबळे सर,संस्थेचे सचिव डॉ. कैलास सनमडीकर सर यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. यावेळी प्राचार्या सौ.वागोली मॅडम,ग्रंथपाल श्री. साबळे सर,विभागप्रमुख -श्री.कारकल सर,श्री.साळुंखे सर,श्री.रजपूत सर,कु.पुजारी मॅडम,सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर स्टाफ, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते