
Industrial Visit
Organiser: Ms. Pujari R. S.
Posted : 2025-01-29आज दि.29-01-2025 रोजी सिद्धार्थ पॉलीटेकनिक जतमधील प्रथम आणि द्वितीय वर्ष सिव्हिल इंजि.विभागातील विद्यार्थ्याना Industrial Visit साठी नेण्यात आले होते . *जतमधील अमितव हेल्थ केअर सेंटर, निगडी रोड जत या प्रोजेक्ट च्या बांधकाम वरती भेट देण्यात आली .यावेळी सर्व विद्यार्थ्यांना तेथील श्री.राम कोडग(सगरे कन्स्ट्रकशन ) सिव्हिल इंजिनियर यांनी विदयार्थ्यांना Footing, beam, colum and slabs information, type of Estimate, types of material, working drawing information बद्दल माहिती दिली.विद्यार्थ्यांनीही प्रश्न विचारून अधिकाधिक माहिती मिळवून घेतली. यावेळी विभागप्रमुख- कु.रुपाली पुजारी,शिक्षक-श्री.विक्रम वाघमारे,सर्व विद्यार्थी उपस्थित होते. या भेटीस संस्थेचे चेअरमन डॉ.सौ.वैशाली सनमडीकर, संस्थेचे सचिव डॉ.कैलास सनमडीकर,संस्थेचे चेअरमन श्री.भारत साबळे,कॉलेज च्या प्राचार्या सौ.रेणुका वागोली,नॉन अकेडेमिक इन्चार्ज श्री.संजय बाबर,साईट सुपरवायजर श्री. भैरू माळी यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. 💐👷🏽♀️
More Images