
आरोग्य तपासणी शिबीर
Organiser: Siddharth Polytechnic jath
Posted : 2025-03-19आज सिद्धार्थ पॉलीटेकनिक येथे, कमल ऑर्थोपेडीक सेंटर,मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, जत यांच्या तर्फे विद्यार्थ्यांसाठी ' आरोग्य तपासणी शिबीर ' चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ.के.प्रसाद, हॉस्पिटल चे स्किम मॅनेजर श्री.अमजद मकानदार,फार्मासिस्ट श्री.अमोल कोळी तसेच कमल नर्सिंग कॉलेज चे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.त्यांनी सर्व स्टाफ,विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांची आरोग्य तपासणी केली.यावेळी कॉलेज मधील प्रमुख विद्यार्थ्यांना प्रथमोपचार कसे करायचा याचेही प्रशिक्षण देण्यात आले. या शिबीरास संस्थेचे चेअरमन डॉ.वैशाली सनमडीकर,संस्थेचे चेअरमन श्री.भारत साबळे,संस्थेचे सचिव डॉ. कैलास सनमडीकर,कॉलेज च्या प्राचार्या सौ. रेणुका वागोली यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले