SPJ Logo

Shri Umajirao Sanamadikar Medical Foundation's

SIDDHARTH POLYTECHNIC JATH

672/1, Shegaon Road, Jath, Maharashtra 416404

SPJ Logo



सिद्धार्थ पॉलीटेकनिकच्या विद्यार्थ्यांचे हिवाळी 2025 च्या परीक्षेत उत्तुंग यश
Organiser: Institute
Posted : 2026-01-05

💐 महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई (MSBTE) यांच्या वतीने पदवीका अभ्यासक्रमाच्या घेण्यात आलेल्या हिवाळी परीक्षा-2025 मध्ये सिद्धार्थ पॉलीटेकनिकच्या विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश मिळवून कॉलेज चे व संस्थेचे नावलौकिक केले आहे. कॉलेजचा एकूण निकाल 80% लागला आहे.त्यामध्ये जवळजवळ 170 विद्यार्थी हे 70% पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. यात कॉलेज मध्ये प्रथम क्रमांक येण्याचा बहुमान कु.स्नेहा शशिकुमार कांबळे 88% (कॉम्प्युटर विभाग) हिने मिळवला आहे. विभागानुसार निकाल पुढीलप्रमाणे प्रथम वर्ष - 1) कु.कोळी गौरी - 86% 2)कु.रजपूत पूजा -84% 3)कु.कुटे गायत्री -81.77% द्वितीय वर्ष सिव्हिल * 1)कु.कदम प्रमिला -80.12% 2)कु.चव्हाण अनुराधा -78% 3)कु.टेंगळे समाधान -68.24% द्वितीय वर्ष कॉम्प्युटर 1)कु.कांबळे स्नेहा -88% 2)कु.खोत वेदिका -86% 3)कु.बजत्री रेणुका -83.77% द्वितीय वर्ष इलेक्ट्रिकल 1)कु.खोत केशव -75% 2)कु.पुजारी आकाश -72.12% 3)कु.बगेली आनंद -71.29% द्वितीय वर्ष मेकॅनिकल 1)कु.जीवन्नवर गंगान्ना -83.47% 2)कु.सांगोलकर सागर -78.11% 3)कु.माळी अमित -76.56% तृतीय वर्ष सिव्हिल 1)कु.मरगळे शरद -72.56% 2)कु.मुजावर जुबेर-71.56% 3)कु.जाधव महेश-70.44% तृतीय वर्ष कॉम्प्युटर 1)कु.चव्हाण सिद्धी -86.82% 2)कु.माळी अंकिता -86% 3)कु.भुई योगिता -85.88% तृतीय वर्ष इलेक्ट्रिकल 1)कु.सरगर राहुल -75% 2)कु.व्होनवाडे विकास -73.60% 3)कु.साळुंखे प्रवीण -72.47% तृतीय वर्ष मेकॅनिकल 1)कु.पवार अथर्व -79.53% 2)कु.घाडगे आदित्य -70.35% 3)कु.खांडेकर अद्वित -69.77% सर्व यशस्वी व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन डॉ.सौ.वैशाली सनमडीकर,संस्थेचे सचिव डॉ.कैलास सनमडिकर,संस्थेचे चेअरमन श्री.भारत साबळे, सर्व संस्थेचे संचालक,पदाधिकारी यांनी कौतुक आणि अभिनंदन केले. त्यांना प्राचार्या सौ.वागोली रेणुका ,विभागप्रमुख- ,श्री.साळुंखे हरीश,श्री.पुजारी इराप्पा,श्री. रजपूत करण,श्री.सौरभ शिंदे,श्री.कारकल प्रकाश यांच्यासह नॉन अकेडेमिक इन्चार्ज श्री.बाबर संजय,शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्याकडून मोलाचे मार्गदर्शन व प्रेरणा मिळाली.💐

More Images