
Introduction of Campus
Organiser: Institute
Posted : 2026-01-07सिद्धार्थ पॉलीटेकनिक जत येथे, शैक्षणिक वर्ष 2026-27 आज दि. 01-07-2026 पासून सुरु झाले.यावेळी प्रथम आणि द्वितीय वर्ष्यातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांचे स्वागत करण्यात आले. तसेच आज त्यांना डिप्लोमा इंजिनियरिंग विषयी सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच पूर्ण कॉलेज परिसर,वर्कशॉप,लॅब हे दाखवण्यात आले. यावेळी मा. प्राचार्या वागोली मॅडम,सर्व विभागप्रमुख, शिक्षक शिक्षकेत्तर सेवक उपस्थित होते



