
कालकथित माजी आमदार श्री. उमाजीराव सनमडीकर (काका) स्मृतिदिन
Organiser: Institute
Posted : 2026-07-06आज दि. 06-07-2026 रोजी सिद्धार्थ पॉलीटेकनिक जत येथे कालकथित माजी आमदार श्री.उमाजीराव सनमडीकर (काका) यांच्या 5 व्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिमेस प्राचार्या सौ.रेणुका वागोली यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. या वेळी सर्व विभागप्रमुख,शिक्षक,शिक्षकेत्तर सेवक,विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.सर्वांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले. या कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन डॉ.वैशाली सनमडीकर,संस्थेचे व्हा.चेअरमन श्री.विशाल जाधव,संस्थेचे चेअरमन श्री.भारत साबळे,संस्थेचे सचिव डॉ. कैलास सनमडीकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.!!




