SPJ Logo

Shri Umajirao Sanamadikar Medical Foundation's

SIDDHARTH POLYTECHNIC JATH

672/1, Shegaon Road, Jath, Maharashtra 416404

SPJ Logo



नशामुक्ती जनजागृती अभियान - 2026 अंतर्गत व्याख्यान आयोजित करण्यात आले.
Organiser: Institute
Posted : 2026-08-12

💐✍🏻 आज दि. 12/08/2026 रोजी सिद्धार्थ पॉलीटेकनिक जत येथे, सर्व विद्यार्थी आणि स्टाफ साठी *" नशामुक्ती जनजागृती अभियान - 2026"* अंतर्गत व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास श्री.विश्वेष चिखले,श्री.दिलीप शिंदे,ब्रह्मकुमारी मॅडम, चव्हाण मॅडम उपस्थित होते. त्यांनी विदयार्थ्यांना नशामुक्ती या विषयावर योग्य व मोलाचे मार्गदर्शन केले.तसेच विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त विद्यार्थी आणि व्यसनमुक्त महाराष्ट्र ही प्रतिज्ञा सामूहिक देण्यात आली.यावेळी कॉलेजच्या प्राचार्या सौ. रेणुका वागोली यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन डॉ.वैशाली सनमडीकर,व्हा.चेअरमन श्री. विशाल जाधव,संस्थेचे सचिव डॉ.कैलास सनमडीकर,संस्थेचे चेअरमन श्री.भारत साबळे यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.यावेळी सर्व विभाग प्रमुख,शिक्षक,शिक्षकेत्तर सेवक,विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.दीपाली कांबळे यांनी केले. ✍🏻💐

More Images